महाराष्ट्र
लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परिक्षेद्वारे सरळसेवेने नियुक्त होणाऱ्या गट अ
मधील (1) उपजिल्हाधिकारी
(2) पोलीस उपअधीक्षक
/ सहाय्यक पोलीस आयुक्त (3) सहाय्यक विक्रीकर आयुक्त (4) उप निबंधक सहकारी संस्था (5) उपमुख्य कार्यकारी अधिकारी /
गट विकास अधिकारी (उच्चश्रेणी) (6) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ) (7) मुख्याधिकारी नगरपालिका /
परिषद (8) अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क (9) तहसिलदार आणि (10) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच गट ब मधील (1)महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा
(गट ब) (2) कक्ष अधिकारी (3) सहायक गट विकास अधिकारी (4) मुख्याधिकारी नगरपालिका / परिषद (5)
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (6) उप अधीक्षक, भूमीअभिलेख (7) उप अधीक्षक, राज्य उत्पादन
शुल्क (8)सहाय्यक
आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क आणि (9) नायब तहसिलदार इत्यादी विविध 19 संवर्गातील
अधिकाऱ्यांसाठी एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा शासनाने
निर्णय घेतला आहे
महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परिक्षा सन 2013 मधील शिफारसप्राप्त अधिकाऱ्यांपैकी
गट अ मधील अधिकाऱ्यांसाठी यशदा, पुणे येथे तर गट ब मधील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
वानामती, नागपूर येथे माहे जून 2014 पासून सुरु होत आहे.
Sir, I want to ask question regarding above GR(integrated training programme). According to GR there will be minimum post from each department that will be recommended to MPSC each year. For ex Dy collector 12, Tah 10, Dy SP 19,etc. My question-> "Is it going to happen every year.?"
ReplyDelete