पुणे: राज्यातील सर्व जिल्ह्यात विकास आराखड्याप्रमाणे तसेच प्रादेशिक योजनेमध्ये जमिनीचा अकृषिक वापर करण्यासाठी आता अकृषिक (एनए - नॉन अॅग्रीकल्चर) परवानगी घेण्याची गरज नाही. जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून कार्यप्रणाली सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार, केवळ अकृषिकची आकारणी करून बांधकामाची परवानगी दिली जाणार आहे. सदनिका बांधताना येणाऱ्या अडचणींमधून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी राज्य सरकारने गेल्या ६ वर्षापासून नियमावलीत शिथिलता आणली आहे. मात्र, यासंदर्भातील अंमलबजावणीबाबत महसूल विभागाचे अधिकारी, महानगर पालिका, नगरपालिका व नागरिकांमध्ये संभ्रम होता. बँकांकडूनही कर्ज देताना एनए परवानगीची विचारणा केली जात होती. आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४२ब, ४२क आणि ४२ड मधील तरतुदी अत्यंत स्पष्ट आहेत. तथापि अजूनही नागरिक एन ए च्या बाबतीत सर्वत्र संभ्रम आहे असे बोलतात. यासाठी दि. १२ सप्टेंबर २०२० रोजी एक व्हिडीओ क्रमांक १० प्रसारित केला होता. त्यावरील प्रश्नांची चर्चा करणारा हा व्हिडीओ:
Subscribe to:
Post Comments (Atom)
डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप
पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...
-
पुणे : फेरफार नोंदवहीत नोंद करण्याच्या प्रक्रियेतील विंलंब कमी करण्याच्या आणि अधिकारांचा अभिलेख वेळेत अद्ययावत करण्याच्या सुनिश्चितीच्या हेत...
-
An ambitious ‘Advanced Post Graduate Diploma in Urban Management (APGDUM)’ is open for admission for officers and practitioners working in v...
-
पुणे: महाराष्ट्र राज्यात , इनाम व वतने नाहीशी करण्याबाबतचे पुढील अधिनियम अंमलात आहेत : 1. महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतने नाहीशी करण्...
Gavthan plotsathi n a chi garaj aahe ka
ReplyDeleteSir,our city new development plan is in process. Still No ELU(Existing Land use) & PLU (planned land use) published and it will done in few months.
ReplyDelete1)So when we can apply for NA as "praroop" and it's section.
2) when we have to approach Town planning for Layout technical permission or it will conduct by our Nagar parishad.
3) i have to apply Nagar parishad for Layout technical permission and building permission? Please clarify.
Sir,our city new development plan is in process. Still No ELU(Existing Land use) & PLU (planned land use) published and it will done in few months.
ReplyDelete1)So when we can apply for NA as "praroop" and it's section.
2) when we have to approach Town planning for Layout technical permission or it will conduct by our Nagar parishad.
3) i have to apply Nagar parishad for Layout technical permission and building permission? Please clarify.
सर ग्रामपंचायत गावठाण हद्दी पासून किती अंतरावर औद्योगिक एन ए साठी परवानगी दिली जाते. गावठाण लगतची शेतजमिन औद्योगिक एन ए करायची आहे.
ReplyDeleteThank you Sir for proper interpretation. I need guidance for conversion of agricultural land on state highway for roadside amenities which are actually in agriculture or no development zone as per zone certificate issued by ADTP
ReplyDeleteSir ज्या ठिकाणी बिनशेती वापर चालु आहे तेथील काही शेतकऱ्यांना रेडीरेकणर दराच्या 25% दंड आकारण्यात आला आहे.नाशिक मधील हे प्रकरण.येथिल शेती ही महानगर पालिका हद्दीत येते. तर असा दंड वसूल करू शकते का महसूल विभाग?
ReplyDeleteव किमान NA tax किती असतो महानगर पालिका हद्दीत per square meter?
Please provide the link for all G.R from 2014 to 2020 about permission not required for N A.
ReplyDeleteMy mail id is ahsharma22@Gmail.com
ReplyDeleteसर भी अशोक शर्मा हिंगोली (महाराष्ट्र) सर आपने अकृषिक कायदा समजावुन सांगीतले आहे। अकृषिक कर भरना बाबत कासी गेर समझ आहे । कर कोनतया क्षेत्रफला लागेल? एका एंकर मधये ४०००/ एक्स मीटर होतात परन्तु रोड वह ओपन स्पेस जामुन फकत२४००/एक्स मिस्टर क्षेत्र कामि मेरे तरफ अकृषिक कर किती? भरावा लागेलू?
ReplyDeleteसर,माझे 1000 sq मध्ये बांधकाम आहे मला त्यांचा NA करावा लागेल का कृपया माहीती द्या सर
ReplyDeleteअतिशय महत्वपूर्ण माहिती आहे, तुम्ही संबंधित जी आर चे संदर्भात पोस्ट कोठे देणार आहात,,, 🙏 🌷 🌷 🌷
ReplyDelete2014 2016 2018 चा N A कायदा सुधारणा G R मिळेल का
ReplyDeleteNotify me at vinod.mayekar@gmail.com
ReplyDeleteमला तुमच्याशी संपर्क साधा ऐसा है
ReplyDeleteI want your consultation for my land I am wheelchair bound person . Please send your cell number to call you please.
ReplyDeleteMy no is 9167856668
ReplyDeleteअकृषिक परवानगीशिवाय घर बांधू शकतो मग त ह सीलदार कडून NA tax भरणेबाबत तगादा का चालु आहे।निर्धारित तारखे पर्यंत कर न भरलेस कायदेशीर कारवाई करणेची धमकी का दिली जात आहे। (2) किती वर्षापर्यंत कर भरावा(3)जमीन खरेदीपेक्षा जास्त रक्कम करापोटी भरली आहे तरीही सरकारची हाव काय सुटत नाही।कृपया माहिती havi.
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDeleteनमस्कार सर, ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेली शेतजिनीवर इंडस्ट्री सुरू करायची आहे त्याकरिता सदरची जमीन इंडस्ट्रिअल एन ए करायची गरज आहे का ? असल्यास त्याची काय process आहे.
ReplyDeleteधन्यवाद