प्रजासत्ताकाच्या पूर्वसंधेला कायद्याच्या राज्याला आव्हान देना-या पेट्रोल भेसळ करना-या टोलिच्या हल्ल्यात एका शांत, मितभाषी, सुस्वभावी व् संयमी नागरी सेवा अद्धिका-याचा दुर्दवी अंत झाला। मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंतराव सोनवने याना अनियामियतातेला विरोध करण्याच्या प्रयत्नात जिवंत जालन्यात आले। धिक्कार ...धिक्कार....धिक्कार या अमानवी कृतीचा , या विकृतिचा व् अश्या असुरक्षित व्यवस्थेचा ......आता जागे व्हा.....आपण सुरक्षित नसू तर कुणीच सुरक्षित नसेल ........प्रश्न गंभीर आहे .....विचारपूर्वक सर्वानी एकत्र येउन मार्ग काढावा लागेल। स्वर्गीय यशवंतराव सोनवने यांच्या निर्भयतेला अणि कर्ताव्यदाक्षतेला सलाम करून चला सर्व एक होऊ या। नम्रतापूर्वक श्रधान्जली।
Subscribe to:
Post Comments (Atom)
डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप
पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...
-
पुणे : फेरफार नोंदवहीत नोंद करण्याच्या प्रक्रियेतील विंलंब कमी करण्याच्या आणि अधिकारांचा अभिलेख वेळेत अद्ययावत करण्याच्या सुनिश्चितीच्या हेत...
-
पुणे: महाराष्ट्र राज्यात , इनाम व वतने नाहीशी करण्याबाबतचे पुढील अधिनियम अंमलात आहेत : 1. महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतने नाहीशी करण्...
-
पुणे: राज्यातील सर्व जिल्ह्यात विकास आराखड्याप्रमाणे तसेच प्रादेशिक योजनेमध्ये जमिनीचा अकृषिक वापर करण्यासाठी आता अकृषिक (एनए - नॉन अॅग्री...
No comments:
Post a Comment