Wednesday, 20 March 2013

यशदातील विविध विभागांमध्ये प्रतिनियुक्तीने नियुक्ती


यशदातील विविध विभागांमध्ये प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासाठी विविध संवर्गातील अधिका-यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत.  प्रशिक्षणात स्वारस्य असणा-या सर्व इच्छुक अधिक-यांनी जरुर यशदाकडे प्रतिनियुक्तिवर यावे. 

http://www.yashada.org/2012/index.php



प्रल्हाद कचरे 

अपर जिल्हाधिकारी तथा संचालक 

माहिती अधिकार केंद्र , यशद, पुणे .









डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप

पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...